Posts

Zanducare [CPS] IN

तुळस

Image
तुळस        हिंदू संस्कृती मध्ये तुळशी वृंदावनाला खूप पवित्र मानले जाते . तुळस या वनस्पतीला तुळशी किंवा तुलसी असेही म्हणतात . वैज्ञानिक दृष्ट्या तुळस ही फार औषधी असून तिचे मानवी शरीरासाठी अनेक फायदे होत असल्याने तिचा समावेश औषधी वनस्पती मध्ये केला जातो .      तुळशीचे मूळ भारत , इराण असून आता इजिप्त फ्रान्स हंगेरी , इटली , मोरोक्को , युएस येथे आढळते . तुळशीला Ocimum sanctum असे ओळखले जाते आणि ते लमिनेशिया कुटुंबातील आहे . तुळशीचे सेवन केल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते व मानसिक दृष्ट्या व्यक्ती प्रबळ होण्यास मदत होते .      तुळशीला शरीरातील वेगवेगळ्या प्रक्रियांमध्ये संतुलन साधणारे आणि ताण तणावाशी जुळवुन घेण्यास उपयुक्त मानले जाते . तुळशीचा वापर आयुर्वेदिक औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो . बहुतेक वेळा विविध आजारांकरिता हर्बल चहा म्हणून केला जातो.      तुळशीचा तीव्र सुगंध आणि तुरट चवीमुळे आयुर्वेदात ...
Mamaearth [CPS] IN