Posts

Showing posts with the label Amla
Zanducare [CPS] IN

बहुगुणी आवळा

Image
आवळा        आवळा हे एक घरगुती नाव व भारतातील सर्वात जुन्या औषाधापैकी एक आहे . आवळ्याला जगभर इंडियन गूसबेरी म्हणून ओळखले जाते .      आवळ्याचे झाड हे मध्यम उंचीचे पानझडी असून ते भारतात सगळीकडे आढळते . तसेच हे श्रीलंका , चीन व मलेशिया मध्ये पण आढळते . आयुर्वेदिक डॉक्टरांचा दावा आहे की ते अँटीऑक्सिडंट आणि पोषणाचे सर्वात उत्तम स्रोत आहे . आयुर्वेदात आयुष्य आणि ताकद वाढवणारा म्हणून आवळ्याची ओळख आहे . आवळ्याला आयुर्वेदिक ग्रंथ चरक संहिता आणि सुश्रुत संहिता यांनी त्याला पुनरुज्जीवन वनस्पती असे नाव दिले आहे . आवळ्याचे संस्कृत नाव धात्री , आमलक , आमलकी असे आहे , आवळा   शरीरातील महत्त्वाचे तीन दोष कफ पित्त आणि वात शमवतो . त्याचे एक नियमित थंड करणारे कार्य आहे आणि घेतल्यास पोटात हल्केपणाच्या संवेदना जाणवतात . डिसेंबर महिन्यात आवळा रसपूर्ण असतो व त्यात शक्तिवर्धक रसायने समाविष्ट होत असतात .   आवळ्याचे पोषक गुण : १ . आवळा हा   " क " ज...
Mamaearth [CPS] IN